रियान काल सव्वा वर्षाचा झाला. बघता बघता वेळ कसा जोरात पळतोय... रियान पण पळतो, खूप खूप पळतो.
रीयानच्या आजीने त्याला फुंकर मारायला शिकवलं. काल पहिल्यांदा त्याने केकची मेणबत्ती स्वतः विझवली. खूप खूष झाला आणि टाळ्या वाजवू लागला :-)
माझा बाळ मोठा होतोय लवकर लवकर.
No comments:
Post a Comment