शम्भरावी ही माझी पोस्टिंग एकदम परफेक्ट मराठी बद्दल आहे
मागच्या आठवड्यात मी रियानला मराठी शिकवायला सुरुवात केली
त्याने फार छान इंटरेस्ट दाखवला आणि भरभर बोलू लागला
रियान आता हे शब्द मराठीत बोलतो:
दादा
बाबा
आई
पाणी
गाडी
थंडी
आजी
आजोबा (बा)
आत्या (कधी कधी तात्या म्हणतो)
मामा
गागा (गाई गाई)
बाई
खूप खूप आनंद होतो त्याला मोठा होताना बघता बघता
इतक्यातच दोन वर्षाचा होइल
No comments:
Post a Comment